हिंदी Mobile
Login Sign Up

मोठा sentence in Hindi

pronunciation: [ mothaa ]
SentencesMobile
  • कल्लू रॉयल डेलीसियस मध्यम 2500 4000 4000 ऊना 0. 25 हिमाचल प्रदेश, ऊना डैलीसियस लहान 6000 6000 6000 कुल्लु 0.5 अन्य मध्यम 2000 4500 3500 बिलासपुर 0.08 अन्य मध्यम 2500 3500 3000 भुन्टर 10.2 अन्य मध्यम 2000 7000 4500 शिमला 332.94 अन्य मध्यम 3000 10500 8000 हमीरपुर 0.05 डैलीसियस मोठा 7000 7000 7000
  • (३) विश्वायतन प्रकाशन, मेहता भवन, राधारानी सिन्हा रोड, मोठा-कचक, भागल पुर, बिहार (४) अखिल विश्व हिन्दी समिति,, १ ० ८-१ ५ ६ ८ डॉ. फारेस्ट हिल्स, न्यूयार्क ११ ३ ७ ५, यु. एस. ऐ ।
  • मात्र समाजाला त्या दिशेने नेण्यासाठी समाजशिक्षण व कायद्याचा धाक अशा दोन्ही स्तरांवर सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. ‘वंशाचा दिवा' जन्माला घालण्याची घाई आणि ‘म्हातारपणाची काठी' म्हणून मुलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा यातला सर्वात मोठा अडथळा आहे.या आठवडयात लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने गर्भातील मुलींना वाचविण्याची मोहीम सरकारने हाती घेतली व जिकडे-तिकडे धाडी घालण्याचे सत्र सुरू झाले. मात्र ‘लेक लाडकी' या संस्थेने परिश्रमपूर्वक पुरावे गोळा करून डॉक्टरांना पकडले तसे सरकारी यंत्रणेने केलेले नाही.
  • ते बडबडत निघून गेले. मी ऐकलं, ते लोकांना माझ्याविषयी सांगत होते, “”आज-काल तो साला मोठा प्रामाणिक बनलाय!” मी ज्यांना देव समजत होतो तो तर साधा माणूसच निघाला. मी माझ्या आत्म्याला विचारलं, “”हे माझ्या आत्म्या, तूच सांग, शिव्या खाऊन आणि बदनामी करून घेऊन मी इमानदार, प्रामाणिक बनून राहू?”आत्म्यानं उत्तर दिलं, “”नाही, तशी काही जरूर नाही. इतकी काय घाई आहे? पुढे काळ बदलेल, तेव्हा बन इमानदार नि प्रामाणिक!”माझा आत्मा कधी कधी योग्य रीतीने गुंत्याची उकल करतो.
  • More Sentences:   1  2  3

mothaa sentences in Hindi. What are the example sentences for मोठा? मोठा English meaning, translation, pronunciation, synonyms and example sentences are provided by Hindlish.com.