हिंदी Mobile
Login Sign Up

पडला sentence in Hindi

pronunciation: [ pedlaa ]
SentencesMobile
  • मात्र त्याने फारसा कोणताही फरक पडला नाही.
  • इस लिए उसका पडला भारी हो गया।
  • तरीही परिस्थितीत फार फरक पडला नाही. भारतातील एकूण [...]
  • जखमांनी विव्हळणारा गेंडा जंगलाबाहेर पडला आणि गावाच्या सीमेवर पोहोचला.
  • त्यांच्या उत्पादनांनी गाठलेला दर्जा अमेरिकन कंपन्यांना भारी पडला आहे.
  • पण एकदा आल्यावर ताना मारण्यात कोकीळ जराही कमी पडला नाही.
  • तरीही परिस्थितीत फार फरक पडला नाही.
  • त्या माणसाचं असं गोंधळात टाकणारं उत्तर ऐकून एकलव्य विचारात पडला.
  • ‘तबेल्यात तर पडला नसेल ना ' या विचाराने ती तबेल्याकडे निघाली.
  • काही ठिकाणी पाऊस पडला, पण खूप ठिकाणी पावसाचे चिन्ह सुध्दा नव्हते.
  • परिणामी अंतर्गत रक्तस्रावाने हा गेंडा नंतर मृत्युमुखी पडला, असेही नंतर उघड झाले.
  • इस शहर नेपालके मध्यदक्षीणीभागमे रहल चितवन उपत्यका के चितवन जिल्लामा पडला
  • माझा धक्का लागून एका काकूंचा पाय नुकत्याच प्रातर्विधी उरकून गेलेल्या कुत्र्याच्या ताज्या चकलीत पडला.
  • पाकिस्तानने केलेल्या भ्याड गोळीबारीत मराठा रेजीमंटचा नायक व महाराष्ट्राचा ढाण्या वाघ कुंडलिक माने धारातीर्थी पडला.
  • मुलगी नको हा सामाजिक समजुतीचा विळखा सर्व समाजाभोवती किती घट्टपणे पडला आहे हे यावरून दिसून येईल.
  • अगदी तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पुरून उरेल आणि सरकारी गोदामात सडण्याइतके धान्याचे उत्पादन होत आहे.
  • हे खोटे पुरवणारा हा विचार करण्यास कमी पडला कि मार्च 21, 2010 रविवार आणि सुट्टीचा दिवस होता.
  • ग्यारह बजे से दोपहर बात तक इनका पडला भारी दिखा पांच छे बजे तक तस्वीर साफ़ होते गयी।
  • पुणे मेळावा-आयोजकांचे अभिनंदन पुणे येथे-मराठी ब्लॉगर्स चा मेळावा जो यशस्वी पार पडला त्याबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन.
  • आज सकाळी मला एक प्रश्न पडला कि इंटरनेट वर असे अनेक सोशल नेट्वर्किंग साइट्स ओपन होतात अणि मग हळू हळू कालांतराने बंद पडतात.
  • More Sentences:   1  2

pedlaa sentences in Hindi. What are the example sentences for पडला? पडला English meaning, translation, pronunciation, synonyms and example sentences are provided by Hindlish.com.